बिग बॉस मराठी या शोकडे सध्या सगळ्याच लक्ष लागून आहे स्पर्धकांमध्ये होणारे राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे.